You are currently viewing सावंतवाडी शहरातील तरुणाईने साजरा केला वाढदिवस

सावंतवाडी शहरातील तरुणाईने साजरा केला वाढदिवस

*भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांनीही साजरा केला वाढदिवस*

 

सावंतवाडी :

 

सामाजिक जाणिवेतून वेळप्रसंगी मदतीचा हात पुढे करणारे सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी सभापती सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस शहरातील कार्यकर्त्यांनी साजरा केला.

भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आवर्जून आपल्या सावंतवाडीतील जनसंपर्क कार्यालयात केक कापला. शहरात शुभेच्छा बॅनरही लावले.

यावेळी दिलीप भालेकर, केतन आजगावकर, संदेश टेंमकर, अमय पै, सुमीत वाडकर, सुदेश नेवगी, महेश बांदेकर, नागेश जगताप, विपुल वराडकर,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा