You are currently viewing पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश

वेंगुर्ला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेची विद्यार्थिनी कु.सिद्धी भरत गावडे ही पूर्व माध्यमिक परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.
तिने मिळविलेल्या या यशाबद्दल प्रशालेचे उपाध्यक्ष श्री. इर्शाद शेख,संचालक श्री.प्रशांत नेरुरकर,सचिव श्री. दत्तात्रय परुळेकर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा डिसोझा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात

👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे…*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न
*🔹 BCA. 🔹*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25* _ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन Re-सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी_

https://sanwadmedia.com/140910/
_कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो._

*📌BCA CET apply केल्यानंतर कॉलेजच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावे.*
https://chat.whatsapp.com/ExFrcFtjJvkExBD5AIgnK0

*अधिक माहितीसाठी :*👇
*📲7972997567*
*📲 9420274119*
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा

*जाहिरात 

———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा