You are currently viewing गुरुवार, ०४ जुलै रोजी उर्दू गजलांची मैफल

गुरुवार, ०४ जुलै रोजी उर्दू गजलांची मैफल

*गुरुवार, ०४ जुलै रोजी उर्दू गजलांची मैफल*

पिंपरी
साज पुणे प्रस्तुत “ये इश्क नहीं आसां” ही उर्दू गजलांची मैफल, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह), निगडी प्राधिकरण येथे संपन्न होणार आहे.

साज पुणे ही संस्था गेली १२ वर्षे सातत्याने गजलचा प्रसार आणि लोकप्रियता वाढावी म्हणून उर्दू, हिंदी, मराठी गजलांचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम करीत आहे. या संस्थेच्या डॉ. शशिकला शिरगोपीकर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर आणि गायत्री सप्रे – ढवळे, हे सर्व प्रथितयश गायक कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. उर्दू गजल पारंपरिक रिवायती पद्धतीने सादर करण्यामध्ये या सर्व गजल गायकांचा हातखंडा आहे. रसिकांनी गौरवलेल्या “ये इश्क नही आसां” या कार्यक्रमाचे आतापर्यंत १०० हून अधिक प्रयोग झाले असून पिंपरी – चिंचवड परिसरात पहिल्यांदाच हा कार्यक्रम सादर होत आहे. आवर्जून ऐकायलाच हवा असा हा कार्यक्रम गजलरसिकांसाठी ही एक सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०३२२७६९ वर संपर्क साधावा.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
_____________________________
*संवाद मिडिया* जाहिरात
👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे…*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न
*🔹 BCA. 🔹*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25* _ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन Re-सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी_

https://sanwadmedia.com/140910/
_कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो._

*📌BCA CET apply केल्यानंतर कॉलेजच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावे.*
https://chat.whatsapp.com/ExFrcFtjJvkExBD5AIgnK0

*अधिक माहितीसाठी :*👇
*📲7972997567*
*📲 9420274119*
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा