You are currently viewing ⛳रांगणा गड दुर्गदर्शन व वृक्षारोपण मोहीम⛳

⛳रांगणा गड दुर्गदर्शन व वृक्षारोपण मोहीम⛳

*⛳रांगणा गड दुर्गदर्शन व वृक्षारोपण मोहीम⛳*

रविवार दिनांक ३० जून २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे रांगाणा गड दुर्गदर्शन व वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी ३९ दुर्गप्रेमीनी यात सहभाग घेतला.
सदर मोहिमेत गडावरील ऐतिहासिक वास्तू तसेच गडाचा इतिहास सहभागींनी जाणून घेतला. यावेळी रांगणा गडावर जांभूळ झाडांबरोबर इतर झाडे लावण्यात आली.
या मोहिमेला गणेश नाईक, समिल नाईक, समता वारंग, शिवाजी परब, रोहन राऊळ, हेमांगी जोशी, योगेश येरम, प्रसाद पेंडूरकर, हेमालता जाधव, अमोल भोगले, गार्गी नाईक, लक्ष्मण फोफळे, जालिंदर कदम, किरण मेस्त्री, संकेत सावंत, स्वप्निल सावंत, सोनी राऊळ, शशिकांत डांगरे, प्रसाद पालकर, राहुल मांडवकर, सुषमा पालव, स्वप्निल पालकर, महेश सावंत, डांगरे मॅडम, जगदीश धुरी, आदित्य जोशी, सानिया कुडतरकर, अमेय सावंत, श्वेता सावंत, सारिका वारंग, रामचंद्र वारंग, प्रणिता भोयर, मानसी परब, ऋतुराज सावंत, तेजस पोयेकर, संध्या सावंत, मनिष राणे, स्वप्निल राणे, मनिष कलिंगण, गणेश आनंदे आदी दुर्गप्रेमीनी सहभाग घेतला. या मोहिमेसाठी नाश्ताची सोय सारिका वारंग यांनी तर या मोहिमेसाठी सुषमा पालव यांनी झाडे उपलब्ध करून दिली. दात्यांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
______________________________
*संवाद मिडिया*Advt

*👉पाहिजेत…पाहिजेत…पाहिजेत….!*🏃‍♀️🏃

👚👖👕👖👔👖🎽👖👚👖👕👖👚

*Cottonking व TYZER शोरूममध्ये कामासाठी होतकरू मुलं पाहिजेत !🏃‍♀️🏃*

*नोकरीची सुवर्णसंधी, स्थानिकांना प्राधान्य!*👨‍⚖

*💸आकर्षक पगार*

*📍पत्ता : कॉटनकिंग व टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*

*संपर्क : 📲9881234047*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131989/
———————————————-

______________________________
*संवाद मिडिया* Advt

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा