You are currently viewing कुडाळ येथे आपला दवाखान्याचा बोर्ड लागला मात्र दवाखान्याला कुलूप

कुडाळ येथे आपला दवाखान्याचा बोर्ड लागला मात्र दवाखान्याला कुलूप

*कुडाळ येथे आपला दवाखान्याचा बोर्ड लागला मात्र दवाखान्याला कुलूप*

*शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला स्पॉट पंचनामा*

*आ. नितेश राणे पडले उघडे*

*शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची सरकारवर टीका*

सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येक तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यात आठ तालुक्यांपैकी केवळ कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यात या दोनच ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. दोन तालुके म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे हे नितेश राणेंनी लक्षात घ्यावे. कुडाळ तालुक्यातील आपला दवाखाना पूर्णपणे बंद स्थितीत आहे. आज कुडाळ येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा केला असता याठिकाणी आपला दवाखान्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र दवाखान्याला कुलूप लावलेले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला दवाखान्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडल्याने केवळ दोनच ठिकाणी हे दवाखाने सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. आ. वैभव नाईक यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी असून आमदार नितेश राणे उघडे पडले आहेत. त्याचबरोबर कणकवली येथील आपला दवाखान्यातुन वर्षभरात उपचार घेतलेल्या रुग्णांची जाहीर केलेली आकडेवारी हि केवळ २१३८ आहे. या आकडेवाडीनुसार दिवसाला २ ते ५ रुग्णांनीचा उपचार घेतल्याचे स्पष्ट होते.आणि त्यातही प्रत्यक्षात किती रुग्णांना आवश्यक असलेले उपचार मिळाले हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने गाजावाजा केलेली हि योजना राबविण्यात सरकार फेल ठरल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.

______________________________
*संवाद मिडिया* Advt

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा