*’मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ भगिनींना आत्मनिर्भर करणारी महत्वाकांक्षी योजना*
*योजनेच्या 100 % अंमलबजावणी भाजपा प्रयत्नशील*
*सेवा केंद्रांवर शिबिराचे आयोजन करून उत्पन्नाचे दाखले देण्याची प्रशासनाकडे आग्रही मागणी*
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेसारखी अत्यंत महत्वाकांक्षी आणि महिला भगिनींना दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली यासाठी मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा.देवेन्द्रजी फडणवीस ,मां अजितदादा पवार यांचे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने खूप आभार.
राज्यातील महीलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यसाठी आहार पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अशी योजना सुरू केलेली आहे.या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यासंबंधीचे अर्ज शासनाने नेमून दिलेल्या साईटवर अपलोड करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेष अशी सहाय्य योजना करण्यात आलेली आहे कारण येती 15 जुलै ही सदरचे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
यातील सर्वात महत्त्वाचा असणारा उत्पन्नाचा दाखला त्वरित मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालये तसेच शासनमान्य सेवा केंद्र याठिकाणी शिबिराचे आयोजन करावे अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महसूल यंत्रणेकडे केलेली आहे.महसूल अधिकारी वर्गाने सुद्धा या योजनेच्या अंमलबजावणी मध्ये कोणताही विलंब होणार नाही याची ग्वाही दिलेली आहे.
तरी जिल्ह्यातील या योजनेत समाविष्ट होऊ शकणाऱ्या आमच्या भगिनींना आवाहन आहे की,या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया आवश्यक कागदपत्रांची तातडीने पूर्तता करा,याकामी कोणतीही अडचण येत असेल तर आपल्या तालुक्यातील भाजपा कार्यालयाशी संपर्क करा, कोणत्याही भाजपा पदाधिकाऱ्यांशी,कार्यकर्त्यांशी संपर्क करा आणि या योजनेचा शंभर टक्के लाभ घ्या.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*