You are currently viewing कोल्हापुरात काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विजयात आबा दळवी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका

कोल्हापुरात काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विजयात आबा दळवी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका

कोल्हापुरात काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विजयात आबा दळवी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका

सावंतवाडी

विलवडे गावचे सुपुत्र असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्यावर निवडणुक निरीक्षक म्हणुन जबाबदारी दिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील काँगेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा सुमारे १ लाख ५३ हजार मतांनी पराभव केला.
या मतदार संघात आबा दळवी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह एक महिना तळ ठोकून होते. चुरशीच्या या लढाईत या मतदार संघात आबा दळवी यांनी काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भुमिका बजावली. काँगेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या विजयामुळे काँग्रेसने दिलेली जबाबदारी आबा दळवी यांनी चोखपणे पार पाडली. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या या राजघराण्याशी आबा दळवी यांचे अनेक वर्षापासून जवळचे संबंध आहेत
मतमोजणीच्या निकालासाठी नवी मुंबईत असलेले आबा दळवी सोमवारी रात्रीच कोल्हापूरला आले होते. मंगळवारी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सकाळी श्रीमंत शाहू महाराज यांनी आघाडी घेतली होती. सुमारे दीड लाखानी विजय निश्चित झाल्यानंतर आबा दळवी यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे अभिनंदन करीत सायंकाळीं त्यांच्या विजयोत्सवात सहभाग घेतला. यावेळी आबा दळवी यांनी श्रीमंत शाहू महाराज यांचे अभिनंदन केल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनीही आबा दळवी यांचे आभार मानले. यावेळी संभाजी राजे छत्रपती, महेश गवस आदी उपस्थित होते.
दरम्यान दिड वर्षांपूर्वी कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही आबा दळवी यांच्यावर जबाबदारी दिलेल्या गजग मतदार संघातील काँगेसचे उमेदवार एक के पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा एकतर्फी पराभव केला. त्यावेळीही या मतदार संघात आबा दळवी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह त्या मतदारसंघात आठ दिवस तळ ठोकून होते. त्या चुरशीच्या लढाईतही आबा दळवी यांनी या मतदार संघात काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भुमिका बजावून काँग्रेसने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती.

 

फोटो 4nt91 कोल्हापूर- नवनिर्वाचित खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत रामचंद्र उर्फ आबा दळवी संभाजी राजे छत्रपती महेश गवस

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा