You are currently viewing वर्ड कप ⚾🏏🎾🏏🏐🏏

वर्ड कप ⚾🏏🎾🏏🏐🏏

कालचा वर्ड कप लईचं भारी होता
विराट अणि बुमराच्या शिरपेचात
तुरा दिसत होता.
त्या कॅचने विजय दारी आला
शेवटची ओवर २ विकेट खरच कौतुकात बुडुन गेला.
वार शनिवार खरच मारुतीने बळ दिलं
होत्याचं नव्हत करुन डाग पुसुन नेल.
१७ वर्षाच्या तपस्येला अखेर फळ आलं.
वाईट वाटतं विराटचं निवृत्ती जाहीर करण्याचं
अजुन बघायचंहोतं तुला फटकेबाजीच्या विराचं.
नावंच तुझं विराट आहे शक्ती फार.रोहीतही पाहीजे आहे अजुन
निर्णय बदला हिच आमची साद.
सर्वांचच कौतुकदिलात सुखद धक्का.
आता पुढील वाटचालीसही शुभेच्छा!!
पुढील वाटचालीस आमच्या मनपुर्व शुभेच्छा!!!!!
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात
👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️👩‍⚖️

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे…*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न
*🔹 BCA. 🔹*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25* _ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन Re-सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी_

https://sanwadmedia.com/140910/
_कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो._

*📌BCA CET apply केल्यानंतर कॉलेजच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावे.*
https://chat.whatsapp.com/ExFrcFtjJvkExBD5AIgnK0

*अधिक माहितीसाठी :*👇
*📲7972997567*
*📲 9420274119*
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा