You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला च्या वतीने आसोली हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला च्या वतीने आसोली हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला च्या वतीने आसोली हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

वेंगुर्ला

पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला मनसे तर्फे आसोली हायस्कुल आसोली येथे प्रशालेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही राहिली आहे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत हीच नेहमीची भूमिका मनसे ची राहिली आहे, सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याचा पालकांचा जो ओढा वाढला आहे हा फार चिंतेचा विषय आहे असे ह्यावेळी तालुकाध्यक्ष श्री सनी बागकर ह्यांनी उद्गार काढले.
भविष्यातही आम्ही मनसे च्या मार्फत शक्य होईल तेवढी मदत शाळेसाठी करू अशी ग्वाही उपजिल्हाध्यक्ष श्री कुणाल किनळेकर ह्यांनी दिली.
प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. भावना सुशांत धुरी ह्यांनी राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले.
ह्या कार्यक्रमस्थळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर तालुका अध्यक्ष सनी बागकर ह्यांच्या सोबत उपतालुकाध्यक्ष महादेव तांडेल,विभाग अध्यक्ष पवन बागायतकर, शहर अध्यक्ष सुरज मालवणकर, विभाग अध्यक्ष संतोष परब. शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.

______________________________
*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा