You are currently viewing फलटन ते सातारा रोड ‌ सारखेच फोंडाघाट मधील रस्ते असावेत – ‌ अजित नाडकर्णी

फलटन ते सातारा रोड ‌ सारखेच फोंडाघाट मधील रस्ते असावेत – ‌ अजित नाडकर्णी

फलटन ते सातारा रोड ‌ सारखेच फोंडाघाट मधील रस्ते असावेत – ‌

*‌आमदार नितेश राणेंशी करणार चर्चा – अजित नाडकर्णी*

फोंडाघाट

फोंडाघाट मधील चिराग सँडीटेक्स चालविणारे मालक श्री आप्पा मोहीते,आणि श्री.माने यांचा चालु असणारा फलटन ते सातारा रोड पाहाण्याचा योग ‌अजित नाडकर्णी यांना आला. सर्व मशनरीवर काम चालु होते.सर्व पारदर्शक काम पाहुन हेवा वाटला.फोंडाघाटातील रोड असा चांगला करावा अशी अपेक्षा अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली. त्याच प्रमाणे चिराग सँडीटेक्स ईको सेंसिटीव्ह मधुन उठण्याची शक्यता आहे.ती कंपनी चालु करुन कामगारांचे हित जोपासा, खरच अप्रतीम काम आहे. असे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.

एका दिवशी २ किलो मीटर रस्ता पुर्ण होतो टोटल काँक्रीट रस्ता लाईफ ५० वर्षापेक्षा जास्त गॅरेंटी घेतली जाते.१० वर्षापर्यंत रस्त्याची देखभाल कॉन्ट्रॅक्टरनेच करावयाची आहे.

यासाठी आमदार नितेशजी राणे यांना भेटणार आहे.असे अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा