सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन टूर्नामेंट 2024, कुडाळ
कुडाळ
कुडाळ येथे संपन्न झालेल्या 2024-25 जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील एकूण 25पेक्षा अधिक मुलांनी सहभाग दर्शवत कुमारी राधिका सोनाळकर, कु. ग्लेन डिसिल्वा, कु. आदित्य सोनटक्के या खेळाडूंनी उपांत्य फेरीत मजल मारली. 13 वर्षांखालील गटात कु.आदित्य किरण पिळगांवकर याने, तर 15 वर्षांखालील गटात कु. हर्ष शिवप्रसाद मुळीक याने उपविजेते पद पटकवले. त्याचप्रमाणे कु. हर्ष मुळीक आणि यश दोडामानी या खेळाडूंनी 17वर्षाखालील दुहेरी गटात उपविजेते पद पटकवले. अटीतटीच्या सामन्याचा उत्कृष्ट खेळ करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मुलांनी आपला खेळ दाखवला. श्री. सुमुख सदाशिव चव्हाण (NIS COACH) यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी स्पर्धेचा आनंद घेत सहभाग घेतला. कु. हर्ष याची 15 व 17 वर्षाखालील गट संघात तर यश याची 19वर्षाखालील गट सिंधुदुर्ग संघात निवड झाली. येत्या वर्षात अधिक मुलं आपला खेळ उंचावत स्पर्धेत चांगली कामगिरी करतील अशी श्री. सुमुख चव्हाण यांना खात्री आहे.
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*