You are currently viewing व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एम.एस.ए.टी. विभागात अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत..

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एम.एस.ए.टी. विभागात अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत..

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एम.एस.ए.टी. विभागात अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत..

बांदा

आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण करुन नोकरी मिळणे आज खुप कठीण झाले आहे.त्यामुळे आपण शिक्षणानंतर उद्योग सुरू करून उद्योजक बना, तुम्ही खरचं नशीबवान आहात की तुमच्या प्रशाळेत एम.एस.ए.टी सारखा तंत्रविषय शिकवला जात आहे. असे मत व्ही.एन‌.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एम.एस.ए.टी विभागाच्या आठवी मधील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रम मध्ये बोलताना प्रसिद्ध उद्योजक शशि पित्रे यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई,जेष्ठ निदेशिका सौ.रिया देसाई,आदि मान्यवर उपस्थित होते.

पित्रे पुढे म्हणाले या प्रशाळेमध्ये एस.एस.ए.टी हा विषय सन २००८ पासून शिकवला जात आहे.या विषयामुळेच या प्रशाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंग कडे गेले आहेत.खरचं हे खूप कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

एम.एस.ए.टी विभागातील चार ही विभागाची सविस्तर माहिती प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी देत एम.एस.ए.टी. विभागात आलेल्या आठवी मधील विद्यार्थ्यांंचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आठवी मधील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेट वस्तू,चाॅकलेट देऊन विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी निदेशक भूषण सावंत, राकेश परब, गायत्री देसाई,इयत्ता आठवी मधील विद्यार्थीं व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्री.राकेश परब तर आभार सौ.गायत्री देसाई हीने मानले.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा