झाराप पत्रादेवी बायपासच्या सर्व्हिस रोडची पहिल्याच पावसात चाळण
सावंतवाडी
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगांव कुंभारवाडी ते रस्तावाडी सर्व्हिस रोडची अगदी पहिल्याच पावसात अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः कसरत करीत येथून वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांमधून आणि स्थानिकांमधून देखील तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याची पावसाळी डांबराने त्वरित डागजी करावी अशी मागणी होत आहे.
झाराप पत्रादेवी बायपासच्या सावंतवाडी शहर तसेच शिरोळा वेंगुर्ला रेडी यासाठी जोडणाऱ्या सर्व्हिस रोडची गेली अनेक वर्षे अशाच प्रकारे परिस्थिती आहे. दरवर्षी पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडतात.
पूर्ण पावसाळा वाहनधारकांना तशाच खड्ड्यांमधून वाहतूक करावी लागते. पावसाळ्यानंतर महामार्ग प्राधिकरण च्या ठेकेदारांकडून या खड्ड्यांमध्ये तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र पुन्हा पाऊस सुरू झाला की परिस्थिती जैसे -थेच होते.
दरवर्षी सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमधून महामार्ग प्राधिकरण विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अजूनही पावसाने जोर धरलेला नाही त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने त्वरित हे खड्डे पावसाळी डांबराने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*