You are currently viewing महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार सुरू….

महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार सुरू….

महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार सुरू….

सावंतवाडी

कोकण पदवीधर मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. सर्व प्रभाग निहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲड. राघवेंद्र दिलीप नार्वेकर शहर अध्यक्ष सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटी, माजी तालुकाध्यक्ष रविन्द्र म्हापसेकर , बाळासाहेब नंदीहळी सर , प्रोफेसर समीर भात, संजय लाड, पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस कमिटी, ॲड. कौस्तुभ गावडे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख, विशाल सावंत युवासेना शहरप्रमुख, काशिनाथ दुभाषी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी, देवया टेमकर शहर अध्यक्ष सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी, आदी उपस्थित होते

यावेळी सावंतवाडी शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार राघवेंद्र नार्वेकर व पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा