महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बांदा शहरात जोरदार प्रचार सुरू…
बांदा
कोकण पदवीधर मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बांदा शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. सर्व प्रभाग निहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब, युवा कार्यकर्ते सिद्धेश महाजन, गुरुनाथ सावंत, राकेश केसरकर, शैलेश केसरकर, महिला शहर अध्यक्ष स्मिता पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बांदा शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार श्वेता कोरगावकर व जावेद खतीब यांनी व्यक्त केला
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*