You are currently viewing वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहाच्या:सानेगुरुजी व बाप उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप

वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहाच्या:सानेगुरुजी व बाप उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप

वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहाच्या:सानेगुरुजी व बाप उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप

पुज्य सानेगुरुजी यांच्या पुण्यतिथी व पितृदिना निमित्त, ‘ वाचन छंद प्रेमी’साहित्य समूह आयोजित,सानेगुरुजी व बाप सदर उपक्रमात महाराष्ट्र सह इतर राज्यातील नामांकित साहित्यिकांनी ‘सानेगुरुजी व बाप’ विषयावर विविधांगी लेखन करून भरघोस प्रतिसाद दिला.
वाचन छंद प्रेमी’साहित्य समूह आयोजित, ‘सानेगुरुजी व बाप’ विषयावर, कवी दिपक दिपककुमार सरदार, कवियत्री समाज सेविका वाणी वेणूमाधव केरकलमट्टी याचबरोबर,स्वाती कुळकर्णी,
तसेच दत्ता लिमन, बाळासाहेब पाटोळे, प्रा. पी. एस. बनसोडे सर, डॉ. अशोक शिरसाट अकोला,
चिखली केळवद येथील
साहित्यिक व सदर उपक्रमाचे परिक्षक मनोहर पवार ,यांनी अप्रतिम लेखन
केल्या बद्दल ‘वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहाचे’ सन्मान पत्र देउन नुकतेच गौरविण्यात आले.
दरम्यान,
संस्थापक,आयोजक बबनराव वि.आराख यांनी सर्व सहभागी लेखक तथा परिक्षक मनोहर पवार याचे आभार करून, पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा