You are currently viewing सावंतवाडीत आजपासून तीन दिवसीय योग शिबिराचे आयजोन 

सावंतवाडीत आजपासून तीन दिवसीय योग शिबिराचे आयजोन 

सावंतवाडीत आजपासून तीन दिवसीय योग शिबिराचे आयजोन…

सावंतवाडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 22 23 व 24 जून या कालावधीमध्ये तीन दिवशीय विनाशुल्क योग जागरण शिबिराचे आयोजन सावंतवाडी पतंजली योग समिती, सावंतवाडी वैश्य समाज व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

योग शिबिराचे उद्घाटन शनिवारी 22 जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास डिजिटल मीडियाचे जिल्हाप्रमुख अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे तीन दिवसीय शिबिर सावंतवाडी शिवाजी चौक वैश्य भवन येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे या शिबिरास योगशिक्षक विकास गोवेकर दत्तात्रय निखार्गे व विद्याधर पाटणकर हे मार्गदर्शन करणार आहे या शिबिरात आरोग्य संवर्धनासाठी नित्यनेमाने कोणता योगाभ्यास करावा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरामध्ये रामनाथ सामंत दत्तात्रय सडेकर मीना सामंत तानाजी वरक रामजी परब व शरद कालेलकर हेही मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात आरोग्य संवर्धनासाठी नित्यनेमाने कोणता योगाभ्यास करावा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
तरी या शिबिरात महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन पतंजली योग समितीचे महेश भाट वैश्य समाज सावंतवाडी चे अध्यक्ष रमेश बोंद्रे आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे
या शिबिरात सहभागी होणाऱ्या साधकानी येताना सैल कपडे परिधान करून यावे तसेच सोबत स्वतःला बसण्यासाठी जाजम आणावे असे आवाहन करण्यात आले आहे

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा