You are currently viewing एम व्ही डी महाविद्यालयात योगादिवस उत्साहात साजरा

एम व्ही डी महाविद्यालयात योगादिवस उत्साहात साजरा

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील एम व्ही डी महाविद्यालयात मध्ये आज योगादिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी योगा प्रात्यक्षिके केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पुरूषोत्तम आरोलकर, प्राध्यापक अमित तावडे, प्राध्यापक सनिंद्र‌ आचरेकर, प्राध्यापिका श्रृती पडवळ, प्राध्यापिका योगिता नेरूरकर, स्नेहल गावडे, अनंत शिरोडकर, उमेश राणे, प्राध्यापक रोहन कदम आणि संस्थेचे अध्यक्ष आणि विलास सावंत हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा