कारिवडे शाळा नंबर ४ चे छप्पर कोसळले…
विद्यार्थी शाळेत नसल्याने अनर्थ टळला: प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रवी परब यांचा आरोप
सावंतवाडी
कारविडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ चे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेत मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून शाळा दुरुस्ती संदर्भात लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी केला आहे.
दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की गेले दोन दिवस सावंतवाडी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्या प्रमाणे कारविडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे आता तरी प्रशासनाने याची दखल घेवून शाळा दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील रवी परब यांनी केली आहे. तसेच जर मुलांचे यात कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील यावेळी श्री परब यांनी प्रशासनाला दिला आहे.
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*
*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*
*📱संपर्क क्रमांक :*
*7057421082*
*9028466701*
*9420156771*
✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*