You are currently viewing राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन कुली॔ जि. प. प्रा. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे अनंत पिळणकर यांच्या हस्ते वाटप

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन कुली॔ जि. प. प्रा. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे अनंत पिळणकर यांच्या हस्ते वाटप

*राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन कुली॔ जि. प. प्रा. शाळा,फोंडा तिठा येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे अनंत पिळणकर यांच्या हस्ते वाटप

*फोंडाघाट*

शरद पवार राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या ‌वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 21 जून 2024 रोजी फोंडाघाट येथील नवीन कुली॔ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच फोंडा तिठा येथील शाळेत  गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप कणकवली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री अनंत पीळणकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी शाळेतील शिक्षकेतर वर्ग, ‌शरद पवार राष्ट्रवादी सिंधुदुर्ग ‌ कणकवली चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा