You are currently viewing सद्गुरु राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे 101 गरीब क्षयरुग्णांना धान्य वाटप…

सद्गुरु राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे 101 गरीब क्षयरुग्णांना धान्य वाटप…

सद्गुरु राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे 101 गरीब क्षयरुग्णांना धान्य वाटप…

कुडाळ

श्री सद्गुरू राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे निक्षय मित्र संकल्पने अंतर्गत श्री सुवर्णाजी गोपाळ आमोणकर परिवार,श्री सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, श्री प.पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने निक्षय मित्र कार्यक्रम सादर करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील 101 गरीब , गरजू व निराधार क्षयरुग्णांना मोफत सहा महिने धान्य वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सौ संगीता राऊळ (बाईमा), श्री विठोबा राऊळ(कार्याध्यक्ष), डॉ सई धुरी (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ संदेश कांबळे (तालुका आरोग्य अधिकारी) ,डॉ हर्षल जाधव (जिल्हा क्षयरोग अधिकारी), दशरथ राऊळ (कोषाध्यक्ष),राजन पांचाळ सचिव,गिरीधर राऊळ, विकास शेटे ,मुकुंद राऊळ ,प्रकाश पिंगुळकर,संतोष आळवे, विनायक प्रभू (पुरोहित), डॉ अनंत सामंत, शरद राऊळ ,शिवराम राऊळ आदी विश्वस्त उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी मनोगत व्यक्त केले.श्री दशरथ राऊळ व डॉ हर्षल जाधव यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आभार डॉ संदेश कांबळे यांनी मानले.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा