You are currently viewing स्व.बाळासाहेब भोगले यांच्या अंत्यविधीला फोंड्यात लोटला जनसागर…..

स्व.बाळासाहेब भोगले यांच्या अंत्यविधीला फोंड्यात लोटला जनसागर…..

स्व.बाळासाहेब भोगले यांच्या अंत्यविधीला फोंड्यात लोटला जनसागर…..

फोंडाघाट

स्व.बाळासाहेब भोगले यांच्या अंतविधीला फोंड्यात जनसागर लोटला. त्यांचे व्यापारी कष्टकरी हमाल भाजीवाले यांच्याशी असणारे घनीष्ट संबंधाचे हे उत्तम उदाहरण दिसले.संपुर्ण बाजार पेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला होता.त्यांचा मुलगा सचिन यांने मंत्राग्नि दिला सर्व लोकं शोकसागरात बुडाले होतो.आमच्या पांडव ग्रुपच्या वतीने अजित नाडकणी,बबन पवार राजु पावस्कर उत्तम रेवडेकर रंजन नेरुरकर यांचे अश्रु अनावर झाले.स्व.सुदन बांदिवडेकर नंतर स्व.बाळासाहेबांची एक्सिट मुळे आपला सहकारी आता भेटणार नाही.हा मोठ्ठा धक्का होता.त्यांचा मुलगा आणि मुलगी यांचे सांत्वन सर्वांनी केले.भोगले फॅमिली खुप मोठ्ठी आहे.सर्व जण मुंबईतुन आले होते.स्व.बाळासाहेब भोगले यांना सिंधुदुर्ग ऊत्कृष्ट हाॅटेल व्यावसाईक म्हणुनही गौरविण्यात आले होते.
अजित नाडकर्णी,पांडव ग्रुप फोंडाघाट

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा