You are currently viewing नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाले घवघवीत यश

नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाले घवघवीत यश

**नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाले घवघवीत यश :**

सावंतवाडी

मराठा समाज हॉल- पडतेवाडी, कुडाळ येथे घेतलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत इयत्ता पहिली मधील, कु. नित्या धुरी हिने प्रथम क्रमांक, कु. मिहिरा खटावकर हिने तृतीय क्रमांक, कु. भावेश कोठावळे व कु. नुरवी श्रृंगारे यांनी चौथा क्रमांक तर कु. समर्थ देसाई याने पाचवा क्रमांक पटकावला. तसेच, इयत्ता इयत्ता पाचवी मधील कु. देवांग सारंग, कु. किमया पोटे व इयत्ता सहावी मधील कु. हिना सारंग या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ श्रेणी प्राप्त केली. तर, इयत्ता सहावी मधील कु. हेरंब नाटेकर याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ही श्रेणी पटकावली. या सर्व विद्यार्थ्यांनी वरील परीक्षेत गुरुश्री अकादमीचे प्रमुख भिसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले. शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील वरील परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा