You are currently viewing आंबोली नांगरतास येथे बोलेरो टेंपोने दुचाकीला दिलेल्या धडकेत गोकाक येथील तरुण ठार…

आंबोली नांगरतास येथे बोलेरो टेंपोने दुचाकीला दिलेल्या धडकेत गोकाक येथील तरुण ठार…

आंबोली नांगरतास येथे बोलेरो टेंपोने दुचाकीला दिलेल्या धडकेत गोकाक येथील तरुण ठार…

आंबोली

बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गोकाक येथील दुचाकी चालक ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नांगरतास परिसरात घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. संबंधित दोघेही दुचाकी चालक गोकाक वरून आंबोलीच्या दिशेने येत होते. त्यावेळी तेथील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या बोलेरो ने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा