*आपली संस्कृती जपली पाहिजे – भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब*
– दशावतार नाटक मंडळींनी घेतली परब यांची भेट
तळकोकणची ओळख असणारे दशावतार हा खरे तर कोकणचा आत्मा! ही आपली संस्कृती, हा आपल्या जगण्यातील गाभा! हे सारे सारे जपले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले पाहिजे.
आज जिल्ह्यातील दशावतार नाटक करणाऱ्या मंडळींनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेत त्यांचे विविध प्रश्न मांडले. यावेळी परब यांनी त्यांचे असणारे प्रश्न जाणून घेत येत्या काळात त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांना दिला. दशावतार नाटक करणाऱ्या मंडळींनी 30 तारखेला असणाऱ्या कार्यक्रमाचे देखील त्यांना निमंत्रण दिले.
प्रसंगी अंकुश जाधव, सुभाष लोंढे, विलास गवस, कृष्णा नाईक, प्रभाकर गवस, प्रेमानंद ठाकूर, विश्वनाथ गवस, शंकर जाधव, उदय गवस, आदित्य गवस, अभिमन्यू बांदेकर, गुणाजी कदम, कृष्णा कुंभार, अजिंक्य गवस, देवेंद्र भैरवकर, नारायण गवस, राजन बांदेकर, मधुसूदन गवत आदी मान्यवर उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*