आईचा मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मिठमुंबरी येथील युवकाची आत्महत्या
देवगड
आईचा मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मिठमुंबरी येथील युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हितेश नंदकुमार गावकर(२७) असे त्याचे नाव आहे.या युवकाने आईच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने घाटकोपर येथे रेल्वेरूळावर उडी मारून आत्महत्या केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, मिठमुंबरी येथील नंदकुमार गजानन गावकर यांच्या पत्नी सुषमा नंदकुमार गावकर व त्यांचा मुलगा हितेश व त्यांचे सर्व कुटूंब सौ.सुषमा यांच्या आजारावरील उपचारासाठी मिठमुंबरी येथून चार दिवसापुर्वीच मुंबई येथे गेले होते.रविवारी सकाळी दादर येथील सुश्रुषा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना छातीचा कॅन्सर झाल्याचे निदान केले.याची माहिती सौ.सुषमा यांना मिळताच त्यांना त्याचा जबर मानसिक धक्का बसला यामध्येच सुषमा यांचे आकस्मिक निधन झाले.
या घटनेचा परिणाम त्यांचा मुलगा हितेश नंदकुमार गावकर याच्यावर झाला.त्यानंतर आईची अंतत्रा निघाली परंतू या अंतत्रेत हितेश हा उपस्थित नव्हता.अंतत्रेच्यावेळीच हितेश याने घाटकोपर येथे रेल्वेरूळावर झोकून देत रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती कुटूंबियांना समजली.या घटनेने गावकर कुटूंबियांवर मोठे संकट कोसळले आहे.नंदकुमार व त्यांचे कुटूंबि ेथे हॉटेल व्यवसा करतात व आंा हंगामामध्ये गावी मिठमुंबरी ेथे येवून आंब्याचा व्यवसा करतात.ा वेळीही त्यांनी आंबा व्यवसा करून संपूर्ण कुटूं मुंबई येथे गेले होते.त्यानंतर आईचा आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेले होते.आईच्या विषयी धक्कादायक बातमी समजल्यानंतर हितेश याच्या मनावर मानसिक आघात झाल्याचे दिसून येत आहे.या घटनेने मिठमुंबरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्याचा पश्चात वडील, भाऊ, वहिनी, बहिण, भाओजी असा परिवार आहे.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*