You are currently viewing देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यातही पुन्हा सत्ता आणणार; खासदार नारायण राणे

देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यातही पुन्हा सत्ता आणणार; खासदार नारायण राणे

देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यातही पुन्हा सत्ता आणणार; खासदार नारायण राणे

*कोकणातील उबाठा शिवसेना संपविली,सर्व आडवे झाले

*आता कोकणात कोणाला बोट शिरू देणार नाही

कुडाळ

जसे केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यात सुद्धा पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार.कोकणातील उबाठा शिवसेना संपविली.उबाठा चे सर्व आडवे झाले.पूर्ण उरलो. आता कोकणात कोणाला बोट शिरू देणार नाही असा इशाराच यावेळी नारायण राणे यांनी दिला उबाठा सेना आयुष्यभर मुस्लिमविरोधी काम केले. मातोश्रीवर मुस्लिम समाजाला काय बोलतात तो शब्द मी येथे उल्लेख करू शकत नाही. असे आज उध्दव मिया भाई झाले.मात्र कोकणातील मुसलमान आमच्या सोबत आहेत आणि राहतील.भारत एक संघ रहावा म्हणून आम्ही सर्वजण मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत असे नारायण राणे म्हणाले.कुडाळ सह सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकणार असा विश्वासही यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा