You are currently viewing कोकणात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार – नारायण राणे

कोकणात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार – नारायण राणे

कोकणात रोजगार निर्मितीला प्राधान्य – नारायण राणे

कणकवलीतील पत्रकारांशी साधला संवाद…

कणकवली

पुढील पाच वर्षात एनडीए सरकारच्या माध्यमातून कोकणात रोजगार निर्मितीला माझे प्राधान्य असेल अशी ग्‍वाही नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी दिली. तसेच रखडलेला राष्‍ट्रीय महामार्ग, विमानतळाला चालना, चिपळूणमध्ये वारंवार होणारी पूरस्थिती याबाबतही उपाययोजना केल्‍या जाणार असल्‍याची ग्‍वाही श्री.राणे यांनी दिली.
कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी आलेल्‍या खासदार नारायण राणे यांची कणकवली पत्रकार संघाच्या सदस्यांची भेट घेतली तसेच राणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.राणे यांनी काही वेळ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे रमेश जोगळे, संतोष वायंगणकर, संतोष राऊळ, महेश सरनाईक, चंद्रशेखर तांबट, अजित सावंत, दिगंबर वालावलकर, योगेश गोडगे, भगवान लोके, लक्ष्मीकांत भावे, सुधीर राणे, भास्कर रासम, वीरेंद्र चिंदरकर, स्वप्निल वरवडेकर, उमेश बुचडे, संजय बाणे, विराज गोसावी, दर्शन सावंत, तुळशीदास कुडतरकर आदी उपस्थित होते.
राणे म्‍हणले की, कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी परिसरात तसेच आडाळी येथे काही चांगल्या कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी जागा देण्याचा विचार आहे. नरडवे धरणाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल अशीही ग्‍वाही श्री.राणे यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा