You are currently viewing चराठा, ओटवणे विभागीय वीज ग्राहकांची १७ रोजी बैठक

चराठा, ओटवणे विभागीय वीज ग्राहकांची १७ रोजी बैठक

चराठा, ओटवणे विभागीय वीज ग्राहकांची १७ रोजी बैठक*

ओटवणे

चराठा आणि ओटवणे विभागातील वीज ग्राहकांच्या असलेल्या समस्या जाणून घेण्यासह वीज ग्राहकांशी चर्चा करण्यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेतर्फे चराठे ग्रामपंचायत सभागृहात सोमवार, १७ जून रोजी सायंकाळी ४ वाजता चराठा आणि ओटवणे विभागीय वीज ग्राहकांची बैठक आयोजित केली आहे. बैठकीत वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा तथा तालुका तसेच व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीमध्ये वीज ग्राहकांना -वारंवार उद्भवणाऱ्या समस्या, कमी दाबाचा वीजपुरवठा, गंजलेले वीज खांब, जुनाट वाहिन्या, गिरणी, दुकानदार, व्यावसायिक, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, वाढीव बिले, लवकरच येऊ घातलेले प्रीपेड मीटर आदी समस्यांबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गावातील गंजलेले खांब, जुन्या वाहिन्या आदींबाबत माहिती घेऊन तसा अहवाल महावितरणच्या वरिष्ठांना पाठविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघटनेने यापूर्वी तालुक्यातील बऱ्याच विभागात ग्राहकांच्या बैठका घेतल्या असून त्याला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून अनेक समस्या मार्गी लागल्या, रखडलेली विजेची कामे सुरू झाली. काही कामे पूर्णत्वास गेली आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी करायची कामे प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर वीज ग्राहकांचा दबाव हवा. यासाठीच बैठकीचे आयोजन केले आहे. बैंठकीला चराठे, माजगाव, कारिवडे, ओटवणे, दाभिल, सरमळे आदी परिसरातील ग्राहकांनी तक्रारी लेखी आणाव्यात, असे आवाहन संघटना अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा