You are currently viewing महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या संस्थेचे “साहित्य साधना” पुरस्कार जाहीर

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या संस्थेचे “साहित्य साधना” पुरस्कार जाहीर

पुणे :

 

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ( महाराष्ट्र) या ख्यातनाम साहित्य संस्थेतर्फे कालिदास जयंती निमित्त दरवर्षी गेली 20 वर्ष सातत्याने साहित्य , कला , संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा *लक्षणीय व साहित्यसाधना* हा वैश्विक मानाचा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.

या प्रथेप्रमाणे संस्थेच्या निवड समितील मान्यवर *डॉ. न.म. जोशी , प्रा. सू.द वैद्य सर , वि.ग.सातपुते ,* *काकासो. चव्हाण व डॉ. ठाकुरदास या सर्वानी खालील व्यक्तींची निवड केली आहे.*

*या समारंभात माननिय आंतरराष्ट्रीय योगगुरू मा. डॉ. विनोद संप्रदास* ( पुणे ) , *डॉ. सुनिल कुलकर्णी (हिंदी , मराठी भाषा केंद्रीय निदेशक ( आग्रा , दिल्ली ) ,मा.प्राचार्य शिरीष चिंधडे ( पुणे ) , मा. डॉ. गुरैया रे स्वामी* *( गुलबर्गा ) मानतज्ञ सौ. नूतन शेटे ( बेंगलोर ) यांना कालिदास लक्षणीय पुरस्कार* *तर काव्य व* *साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ अशा कवी व लेखक सर्वश्री सौ. प्रभाताई सोनवणे , मिराताई शिंदे , प्रा. डॉ. राजेंद्र झुंजारराव , डॉ. राजेंद्र पडतुरे , डॉ. व्यंकटेश कुलकर्णी , डॉ. संध्या राजन , सुधीर कुबेर , मंजूषा आचरेकर , सुनील खंडेलवाल , विवेक पोटे , यशवंत देव , मकरंद घाणेकर , जया जोशी , सुलभा सत्तूरवार , मीनल बाठे , वंदना ताम्हाणे , दीपाली गोसावी , सुवर्णा जाधव , विनोद अष्ठूळ , नलिनी कापरे , मोहन बेदरकर* *यांना ” साहित्य साधना पुरस्कार देवून सन्मानित केले आहे , आणि हे पुरस्कार शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहेत ही माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वि.ग.सातपुते यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा