You are currently viewing विशेष शिबिरे घेऊन कुडाळात विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले देणार…

विशेष शिबिरे घेऊन कुडाळात विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले देणार…

विशेष शिबिरे घेऊन कुडाळात विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले देणार…

तहसीलदारांची संकल्पना; २० ते २२ जून या कालावधीत शिबिर…

कुडाळ

शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध व्हावेत, यासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २२ जून या कालावधीत ही शिबिरे होणार आहेत. यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या संकल्पनेतून हे दाखले उपलब्ध होणार आहेत.

उन्हाळी सुट्टी संपुन आता शाळा, काॅलेजसह विविध कोर्सेस करिता प्रवेश सुरु झाले आहेत, त्यामुळे मुलांना आवश्यक असणारे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत याकरिता कुडाळ तालुक्यात माणगाव, कडावल व नेरूर-देवुळवाडा या ३ ग्रामपंचायत मध्ये २० जुन ते २२ जुन पर्यंत खास “दाखले शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी व नागरीकांनी दाखल्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे शिबिराच्या ठिकाणी सादर करावीत व पुढील चार दिवसात आपले दाखले स्विकारावेत असे आवाहन कुडाळ तहसिलदार श्री. वसावे यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा