You are currently viewing देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील प्रलंबित विकासकामांची माहिती मिळावी – विलास साळसकर

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील प्रलंबित विकासकामांची माहिती मिळावी – विलास साळसकर

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील प्रलंबित विकासकामांची माहिती मिळावी – विलास साळसकर

जिल्हाधिकारी यांचेकडे केली निवेदनाद्वारे मागणी…

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील मंजूर झालेली प्रलंबित विकासकामे का रखडली याबाबतची माहिती मिळावी अशी मागणी शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत हददीमध्ये मंजूर होवूनही प्रलंबित विकासकामे अदयापही रखडलेली आहेत. या मंजूर कामांची निविदाप्रक्रीया होवून संबंधीत मक्तेदारांकडून अनामत रक्कम भरुन अदयापही कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही. त्याबाबत सविस्तर खुलासा करण्यात यावा या बरोबरच मक्तेदांची बीड कॅपॅसीटी प्रशासनाकडून तपासणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी त्याची बीड कॅपॅसीटी तपासणी केली असल्यास त्याची माहीती ही सविस्तर देण्यात यावी. या नगरपंचायत हददीमधील प्रलंबित रखडलेली विकासकामांबाबत सविस्तर माहीती देण्यात यावी
या विकास कामांबाबत आवश्यक असणारी जागा (जमीन) नगरपंचायत मालकीची आहे अथवा संबंधीत जागा (जमीन) त्या मालकाने हस्तांतरीत केली असल्याबाबतची सविस्तर माहीती विकास कामांचा तपशीलप्रमाणे देण्यात यावी. वरील विकास कामांच्याबाबत या मागणी केल्याप्रमाणे सविस्तर माहीती
येत्या आठ दिवसात मिळावी.अशी मागणी शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा