You are currently viewing कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महायुतीचाच विजय – रवींद्र चव्हाण

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महायुतीचाच विजय – रवींद्र चव्हाण

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महायुतीचाच विजय – रवींद्र चव्हाण

निरंजन डावखरेंना मोठे मताधिक्य मिळेल- निलेश राणे

मालवण

लोकसभा निवडणुकीत कोकण प्रांतात जनतेने ठाकरे गटाला नाकारले. भाजपा महायुती उमेदवार विजयी झाले. आता लक्ष पदवीधर निवडणूक आहे. मोठ्या मताधिक्याने आमदार निरंजन डावखरे यांना विजयी करूया. विजय महायुतीचाच असेल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.

कोकण विभाग पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्याची नियोजन बैठक दैवज्ञभवन येथे पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासहित सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण- कुडाळची जनता एकदा ठरवले की काहीही करू शकते. हे लोकसभा निवडणुकीत राणेंना मोठे मताधिक्य देऊन दाखवून दिले आहे. आता विधानपरिषद निवडणुकीत येथील मतदार मोठे मताधिक्य आमदार निरंजन डावखरे यांना देतील. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल. असा विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला. यावेळी अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, अशोक सावंत, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर यांनीही विचार मांडले.

संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा