You are currently viewing भुईबावडा घाटात वळणावर एसटी बस-आयशर टेम्पोत अपघात

भुईबावडा घाटात वळणावर एसटी बस-आयशर टेम्पोत अपघात

भुईबावडा घाटात वळणावर एसटी बस-आयशर टेम्पोत अपघात

वैभववाडी
भुईबावडा रिंगेवाडी दरम्यान फार्म हाऊस नजिक एका तीव्र वळणावर एसटी बस आणि आयशर टेम्पोत समोरासमोर धडक झाली. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एस टी बसमधील सुमारे २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. यांना पुढील उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांना भुईबावडा येथील जिल्हा परिषद रुग्णालयात उपचार करुन पाठविण्यात आले.

संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा