तृतीयपंथीयांच्या वेशात फिरणार्या जळगावातील “त्या” तिघांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
सावंतवाडी
तृतीयपंथीयाच्या वेशात फिरून सावंतवाडीकरांना पैशासाठी हैराण करणार्या जळगाव येथील “त्या” तिघांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कृष्णा जगदो सोळंके (वय २०), संजय मगन सोळंके (वय ४७) आणि ईश्वर छगन सांळुखे (वय २२, तिघे रा. जळगाव, जि. बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत. मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर राहून मोठमोठ्याने आरडाओरड केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तपासिक अमंलदार श्रीकांत इंगवले यांनी दिली.
काल येथील गवळीतिठा परिसरात त्या तिघा तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. ते तिघे तरुण तृतीयपंथीयाचा वेश करुन सावंतवाडी शहरात फिरत होते तसेच पैसे मागण्यासाठी अनेक नागरिकांच्या घरात घुसणे, त्यांना धमक्या देणे, पैसे मागणे आदी प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. दरम्यान याबाबतची तक्रार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना गवळीतिठा परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी व वैद्यकिय चाचणी केल्यानंतर ते तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. याबाबतची तक्रार पोलिस हवालदार मनोज राऊत यांनी दिली आहे.
*संवाद मिडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢
*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩⚕👩⚕_*
*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*
https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने
_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_
_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
*👩🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨⚕️_
*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*
*🏥आमचा पत्ता:-*👇
*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*
*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*