एक राज्य एक गणवेश’ची यंदापासून अंमलबजावणी*
सिंधुदुर्ग
‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या नियमित व स्काऊट- गाईडच्या गणवेशाची रचना निश्चित करण्यात आली आहे.यात पहिली ते चौथीच्या मुलींसाठी नियमित गणवेशात आकाशी रंगाच्या – बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक व स्काऊट गाईडसाठीं गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉ क, पाचवीच्या मुलींसाठी आकाशी रगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचे स्कर्ट तर स्काऊट गाईडसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक.सहावी ते आठवी मुली व पहिली ते आठवीच्या उर्दू माध्यमाच्या मुलींसाठी आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी तर स्काऊट गाईडसाठी गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी असणार आहे. पहिली ते सातवीच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पैंट, तर स्काऊट- गाईडसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पँट तर आठवीसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फूल पँट तर स्काऊट गाईडसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फूल पँट असा गणवेश आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी नियमित गणवेश धारण करणे. आवश्यक असून मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश धारण करावा. मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. स्काऊट गाईड गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात यावे. सदर गणवेश शिलाईसाठी १०० रुपये प्रति गणवेश व अनुषंगिक खर्च १० असे एका गणवेशासाठी ११० रुपये संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला महाराष्ट प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी वर्ग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*