You are currently viewing शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कु. तनुश्रीचा सत्कार

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कु. तनुश्रीचा सत्कार

*शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कु. तनुश्रीचा सत्कार*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कु. तनुश्री प्रमोद पिवटे हीचा नुकताच सत्कार करण्यात आला तिने नुकतीच नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 619 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं तिने ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून हे यश संपादन केलेल आहे या यशाबद्दल तिचा नुकताच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर तसेच फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर आदींनी श्री प्रमोद पिवटे यांच्या निवासस्थानी जाऊन कु. तनुश्रीचा शाल, श्रीफळ व पेढा भरून नुकताच सत्कार केला ती आदर्श ग्रामसेवक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे सचिव श्री प्रमोद पिवटे व आदर्श शिक्षिका सौ. छायाबाई पिवटे यांची सुकन्या आहे. याप्रसंगी डॉ. दिवाकर पाटील व सौ. पाटील मॅडम सुद्धा उपस्थित होते. प्रसंगी कु.तनुश्रीचे तसेच तिच्या आई-वडिलांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. तीच्या यशाबद्दल विविध स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा