You are currently viewing महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी – BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025

महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी – BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न
*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .
https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A
कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी :

7972997567

9420274119

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.
*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

प्रतिक्रिया व्यक्त करा