You are currently viewing देशभक्त गवाणकर महाविद्यालयाचा बीएमएसचा ९२ टक्के निकाल…

देशभक्त गवाणकर महाविद्यालयाचा बीएमएसचा ९२ टक्के निकाल…

देशभक्त गवाणकर महाविद्यालयाचा बीएमएसचा ९२ टक्के निकाल…

सावंतवाडी

लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा बीएमएसचा ९२ टक्के निकाल लागला आहे. यात शारदा प्रमोद नाईक प्रथम, लज्जीता दिलीप भालेकर द्वितीय तर स्वराली सदाशिव पेडणेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्यांना प्रा. आनंद नाईक, अस्मिता गवस, साईप्रसाद पंडित , शैलेश गावडे, मेधा मयेकर , एल पी . पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, सचिव पंढरी परब, संचालक सई ठाकूर बिजलानी, संचालक सचिन मांजरेकर, लोकमान्य एज्युकेशनचे कोऑर्डिनेटर श्री. मिसाळे, सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा