You are currently viewing सावंतवाडीत भाजपचा विजयी जल्लोष

सावंतवाडीत भाजपचा विजयी जल्लोष

सावंतवाडीत भाजपचा विजयी जल्लोष

सावंतवाडी

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी घेतलेल्या ५० हजारच्या मताधिक्यानंतर शहरातील भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करत मतदारांना धन्यवाद दिले.

सावंतवाडीतून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणेंना मिळेल असा विश्वास अजय गोंदावळे यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, निलेश राणे, मंत्री उदय सामंत, किरण सामंत, आ.शेखर निकम आदींचे त्यांनी अभिनंदन केले. महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेहनतीच हे फळ असल्याच अजय गोंदावळे म्हणाले.
याप्रसंगी भाजप शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, ॲड. संजू शिरोडकर, संजय नाईक, निशांत तोरसकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, ओंकार सावंत, निखील सावंत, सौरभ सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा