You are currently viewing नावळे गावातील धोकादायक ११ विद्युत पोल बदला…
DJL÷Yýi´F¼S-¦FF`SXe¶FFªFFS ¸FF¦FÊ IZY A½F²F´F¼S ¨FF`SFWZ ´FS ÀFOÞXIY IZY ¶Fe¨F £FOÞXF d½Fô¼°F ´FFZ»FÜ ªFF¦FS¯F

नावळे गावातील धोकादायक ११ विद्युत पोल बदला…

नावळे गावातील धोकादायक ११ विद्युत पोल बदला…

ग्रामस्थांनी केली वीज वितरण कंपनीकडे मागणी..

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील नावळे गावातील 11 लोखंडी पोल धोकादायक बधले आहेत सदरचे पोल तात्काळ बदलून मिळावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

नावडे गावातील एकूण चार वाड्यामध्ये 11 लोखंडी पोल चडल्याने धोकादायक बनले आहेत सदरचे पोल हे सन1972 मध्ये जेव्हा लाईट गावात तेव्हा टाकलेल्य आहेत त्यापासून आज अखेर या लोखंडी पोलांकडे वीज वितरण कंपनीने अद्याप पाहिले नसल्याने हे पोल पूर्ण सडून धोकादायक बनले आहेत त्यामध्ये राणेवाडी मध्ये 3 पोल ,गावठाण मध्ये 3 पोल आणि तामतीचाकणा 5 पोल असे एकूण 11 पोल सडल्याने धोकादायक बनले आहेत पावसाळा तोंडावर आलेला असतानाही या लोखंडी धोकादायक पोलांच्याकडे वीज वितरण कंपनी अद्याप पाहिले नसल्याने हे पोल पावसाळ्यात पडल्याने व घराच्या बाजूला काही पोल असल्याने घराचं व ग्रामसंच नुकसान होऊ शकते त्यामुळे सदरील लोखंडी पोल तात्काळ बदलावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा