*आज हा माझो वाढदिवस*
*करतलय घरातच साजरो*
*माझी २ मुला आणि नातु ही वेगळीच आगळी*
*नको यावर्षी शुभेच्छाचो वर्षाव*
*माझ्या मुलांसाठी बायले साठी आज माझो सन्मान*
*करणार हत घरातचं ओवाळणी*
*नातवाबरोबर आज च्या दिवसाची खरी ओवाळणी*
*मुलगो मुलगी बायको नातु यांच्या साठी आज नाय जाणार बाहेर*
*ठरवलं आजचा दिवस त्यानाचं देणार*
*मला मिळालेलं हे समाधान माझी बायकोला अर्पण*
*म्हणुनच घराचं नांव शुभांजीत निवास*
*शुभांजीत निवास*