You are currently viewing वेंगुर्ल्याचा सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर यांनी प्राप्त केली डॉक्टरेट पदवी

वेंगुर्ल्याचा सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर यांनी प्राप्त केली डॉक्टरेट पदवी

*वेंगुर्ल्याचा सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर यांनी प्राप्त केली डॉक्टरेट पदवी*

वेंगुर्ला:

ॲडव्होकेट प्रकाश विश्राम बोवलेकर व सौ.प्रतिक्षा प्रकाश बोवलेकर यांचा सुपुत्र *श्री. अद्वैत प्रकाश बोवलेकर , वेंगुर्ले* यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय केरळ येथून मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी या विषयातून पीएचडी पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. बुधवार दिनांक २९ मे २०२४ रोजी त्यांना केरळ कृषी विद्यापीठ येथे पदवीदान समारंभात Ph.D (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) ही पदवी केरळ राज्याचे राज्यपाल मा. श्री.अरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
शालेय जीवनापासून अत्यंत हुशार असलेल्या अद्वैतने जिद्द चिकाटी व अथक परिश्रमांच्या जोरावर उच्चशिक्षण घेत यशाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरावरून त्याचे अभिनंदन होत आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा