You are currently viewing बेलनदी ग्रुप पावशी आयोजीत पावशी येथे रक्तदान शिबिरात 80 जणांनी केले रक्तदान

बेलनदी ग्रुप पावशी आयोजीत पावशी येथे रक्तदान शिबिरात 80 जणांनी केले रक्तदान

बेलनदी ग्रुप पावशी आयोजीत पावशी येथे रक्तदान शिबिरात 80 जणांनी केले रक्तदान

कुडाळ

बेलनदी ग्रुप पावशी आयोजीत रक्तपेढी सिंधुदुर्ग तसेच पावशी गावातील सामाजिक काम करणारी मंडळे आणि आमचा मित्रपरिवार यांच्या सहकार्याने सलग 17 व्या वर्षी पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय मध्ये रक्तदान शिबिरचे आयोजीत केलं होतं या शिबिरात 80 रक्तदात्यानी उत्स्फूर्त रक्तदान केलं यात सौ साक्षी विजय सावंत ,सौ अंजली अजय रेडकर ,कु सुचिता विलास वर्दम या तीन महिला रक्तदात्यांनी सुद्धा रक्तदान केलं. याप्रसंगी रणजित देसाई, संजय वेंगुर्लेकर,सौ अस्मिता बांदेकर, भारती चव्हाण,हेमंत जाधव,बंड्या सावंत,धीरज परब,श्रीपाद उर्फ पप्या तवटे, रुपेश कानडे,सुनील बांदेकर,मंगेश चव्हाण,कुणाल किनळेकर,सौ साक्षी सावंत,बाळा केसरकर दिनेश वारंग,गणेश भोगटे,निलेश परब,विनय वर्दे,शिवराम पणदूरकर,मुबिन दोस्ती,देवेंद शिरसाट,सौ नयना तवटे, वृणाल कुंभार,अरुण घाडी,प्रल्हाद शेलटे,दत्ता तवटे,प्रकाश कोरगावकर दिनेश मेस्त्री,राजेश मांजरेकर,एड गौरव पडते,सुभाष वाटवे, प्रसाद तेली,अभिषेक वाटवे,अवधूत वाटवे,योगेश राऊळ,रामचंद्र राऊळ नितीन सोलकर,गोट्या शिरोडकर बबलू भोगटे ,सागर भोगटे,सूरज भोगटे,बंड्या खोत, राजेंद्र गोसावी,पंकज कुंभार,सुयोग मिस्त्री,प्रथमेश परब,साहिल वराडकर,रवींद्र चव्हाण,संदीप खोत,स्वरूप वाळके,अड रजत चव्हाण,अमोल पावसकर राजेश शेलटे आबा जुवेकर ,पिंटो पावसकर,संदेश म्हाडेश्वर आदींनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिराच्या समारोप पावशी गावचे सुपुत्र तसेच भांडुप चे आमदार रमेश भाई कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना पावशी सारख्या ठिकाणी सतरा वर्षांपूर्वी रक्तदान शिबिर सुरुवात करून ते सातत्य राखून ते यशस्वी करणाऱ्या बेलनदी ग्रुपच्या सर्व सदस्यांबद्दल आमदार रमेश भाई कोरगावकर यांनी गौरवद्गार तसेच याही पुढे यापेक्षाही चांगल्या सामाजिक काम आपल्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त केली. या प्रसंगी राजन पावसकर,योगेश लाड, स्वामी केसरकर आदींनी मनोगत व्यक्त केलं. प्रास्ताविक श्रीपाद उर्फ पप्या तवटे तर आभार प्रदर्शन संजय कोरगावकर यांनी केलं. या प्रसंगी योगेश बंटी तुळसकर,आप्पा कोरगावकर,नागेश कोरगावकर,विनायक केसरकर,तात्या नानचे,सागर कोरगावकर ,हेमंत नांनचे तसेच रक्तपेढी सिंधुदुर्गचे डॉक्टर आणि कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. गेली सतरा वर्ष रक्तदान शिबिर संपन्न करून ते यशस्वी केल्याबद्दल रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या वतीने बेलनदी ग्रुपचे संजय कोरगावकर यांना सन्मान चिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. सर्व रक्तदात्यांना वृक्ष व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान यशस्वीतेसाठी बेलनदी ग्रुपचे तुळशीदास तेली,पपी केसरकर,बाबा तेली,प्रवीण केसरकर,ज्ञानदेव तेली,गिरिधर मुंज,गुरु केसरकर,सदा मुंज,योगेश लाड,प्रदीप घाडी,स्वामी केसरकर,बाळा कुडतरकर,शैलेश केसरकर, साईश केसरकर,स्वप्निल दळवी ,दिनेश मुंज,परेश केसरकर,प्रशांत खोचरे, अजित पार्सेकर,सचिन केसरकर,नागेश नार्वेकर,सोनू तेली, प्रसाद अंधारी,बबलू केसरकर,मयुरेश केसरकर, सायली केसरकर,मीरा कोरगावकर,सारा केसरकर, मच्छिंद्र तेली आदीनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा