You are currently viewing फोंडाघाट शाळेच्या शिरपेचात विद्यार्थिनींनी रोवला मानाचा तुरा

फोंडाघाट शाळेच्या शिरपेचात विद्यार्थिनींनी रोवला मानाचा तुरा

फोंडाघाट शाळेच्या शिरपेचात विद्यार्थिनींनी रोवला
मानाचा तुरा

संस्थेला ‌ शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अजित नाडकर्णी यांनी दिले वचन

फोंडाघाट

फोंडाघाट शाळेच्या शिरपेचात भव्य मानाचा तुरा उभारणाऱ्या ३ ही मुली जिल्ह्यात १,३,४ नंबर वर ‌ आले आहेत. कु. गायत्री राठोड, कु. मानसी नानचे आणि कु. चिन्मयी चिके यांनी ‌‌शाळेत महिला राज गाजविले. त्या नंतरही ४, ५, ६ नंबरवरही मुलींच आल्या. महीला राज विचार केला तर मुलांमध्ये अभ्यास १ वेळा वाचुनही ग्राप्सिंग पाॅवर छान असते. पण मुली कष्ट घेतात. परीश्रम करतात. आणि त्यामुळेच त्या चमकतात. त्यामुळे हे श्रेय त्यांच्या चिकाटीने अभ्यास करणे याला जाते.असे परखड मत अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले. आणि ८ वी पासुन यावर शिक्षकांनी लक्ष ठेवुन एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी यांना शिक्षणासाठी काही मदत लागली तर आपण आपली संस्था अजित लोकआवाज शुभांजीत श्रृष्टी मार्फत मदत करु असे मत संस्था चेअरमन सुभाष सावंत यांचेकडे मानले. संस्था चालकांनीही याला पाठींबा जाहीर केला. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी माजी खजिनदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतील २० मुलांना ९० % पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा