You are currently viewing शिवाजी विद्यालय हिर्लोकचा हायस्कूलचा निकाल 100%*

शिवाजी विद्यालय हिर्लोकचा हायस्कूलचा निकाल 100%*

*शिवाजी विद्यालय हिर्लोकचा हायस्कूलचा निकाल 100%*

कुडाळ

हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हिर्लोक संचलित शिवाजी
विद्यालय हिर्लोक हायस्कूलचा निकाल यावर्षी 100% टक्के
लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश प्राप्त केले आहे. प्रथम
क्रमांक साक्षी राजेश आईर 93.60%, द्वितीय क्रमांक भक्ती नागेश
आईर 93.40%, तृतीय क्रमांक अनिकेत नामदेव बागवे 93.20%

विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक
आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा