*पलपब मराठी साहित्य संस्था, अहमदाबाद तर्फे प्रा.मानसी मोहन जोशी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित*
काल दि. २६/०५/२४ रोजी कराडच्या प्रिती संगमावर पलपब या अहमदाबाद गुजरातच्या मराठी साहित्य संस्थेने प्रा.मानसी मोहन जोशी यांना साहित्यिक कारकिर्दीसाठी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.यावेळी पलपब संस्थेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ,माजी राजदूत,भारत सरकारचे सचिव आणि लेखक मा. ज्ञानेश्वर मुळे सर, संमेलनाध्यक्ष होते माजी पोलिस कमिशनर कराडचे विनायकराव जाधव,तर प्रमुख पाहुणे राजाराम काॅलेज कोल्हापूरच्या माजी प्राचार्या रेखा दिक्षित आणि पाठ्यपुस्तकात दोन कविता असणारे कवी हनुमंत चांदगुडे होते.अशा अत्यंत सुप्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते प्रा.मानसी जोशी यांना
जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला…
पलपब ही पब्लिकेशन संस्था अहमदाबाद गुजरातमध्ये असून संस्थापक सेजल पाटील या तैवानला असतात. लिना पाटील, सिध्दार्थ पाटील,धीरज पाटील हे कुटुंब मुळचे कराडचे असून अहमदाबाद येथे स्थायिक झालेले आहेत.मराठीचा प्रचार करुन मराठी लेखकांनी जास्तीत जास्त पुस्तकं प्रकाशित करावीत म्हणून कमीतकमी खर्चात ना नफा ना तोटा या तत्वावर पुस्तके प्रकाशित करुन प्रकाशन सोहळा आयोजित करत असतात.मा.यशवंतरावजी चव्हाण यांच्या कर्मभूमीत पलपबचा पहिला वर्धापन दिन साजरा व्हावा या आदरणीय हेतूने कराड प्रिती संगमावर वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*