You are currently viewing UPSC अंतर्गत 405 जागांसाठी भरती…

UPSC अंतर्गत 405 जागांसाठी भरती…

UPSC अंतर्गत 405 जागांसाठी भरती…

नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय चांगले संधी घेऊन आलेलो आहोत. ही संधी खास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

कारण आता संघ लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत 405 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. यूपीएससी (UPSC Recruitment 2024कडून होणारी ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे 13 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | UPSC Recruitment 2024

  • पदाचे नाव – सहाय्यक आयुक्त (सहकार/क्रेडिट), चाचणी अभियंता, विपणन अधिकारी (गट-I), वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिकी), कारखाना व्यवस्थापक, सहाय्यक खाण अभियंता, सहायक संशोधन अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 405 जागा
  • वयोमर्यादा – 30 ते 40 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2024

अर्ज कसा करावा ? | UPSC Recruitment 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • 13 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा

 

प्रतिक्रिया व्यक्त करा