You are currently viewing कळसुलकर उच्च माध्यमिकचा निकाल ९६.४२ टक्के

कळसुलकर उच्च माध्यमिकचा निकाल ९६.४२ टक्के

कळसुलकर उच्च माध्यमिकचा निकाल ९६.४२ टक्के

सावंतवाडी

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या बारावी कला शाखेतील २८ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल ९६.४२ टक्के लागला आहे.

या प्रशालेत प्रथम क्रमांक स्नेहा विनायक कोचरेकर ७९.३३ टक्के,द्वितीय बाया न्हानू आडवे ७४.१७ टक्के, तृतीय विक्रम परशुराम वडार ७१.७३ टक्के,चतुर्थ सिया मनोज वैद्य ७० टक्के निकाल लागला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई , सचिव डॉ. श्री प्रसाद व सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोस्कर व सर्व पदाधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, श्री प्रदीप सावंत, मुख्याध्यापक प्राथमिक विभाग व सर्व शिक्षक वर्ग, ॲड. नम्रता नेवगी मॅडम ,व्यवस्थापिका आनंद शिशुवाटिका व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा