You are currently viewing देवगड तालुक्यात देवगड महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची मनस्वी बांदिवडेकर तालुक्यात प्रथम…

देवगड तालुक्यात देवगड महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची मनस्वी बांदिवडेकर तालुक्यात प्रथम…

देवगड तालुक्यात देवगड महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची मनस्वी बांदिवडेकर तालुक्यात प्रथम…

देवगड

फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.९० टक्के लागला असून न.शा.पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगडची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी मनस्वी विनायक बांदिवडेकर(९२.५०) ही तालुकयात प्रथम तर याच कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी सोहम जितेंद्र मोंडकर(८८.१७) याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाची सिध्दी सुभाष सावळे ही ८८ टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरी आली आहे.

तालुक्यातुन ११६५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ११२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्यमध्ये ५७, प्रथम श्रेणी ३५५, द्वितीय श्रेणी ५६१ आणि तृतीय श्रेणीत १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्यातील उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे

एन्.एस्.पंतवालावलकर कनि ष्ठ महावि द्यालय,देवगड ९७.१३ टक्के

बारावी विज्ञान १९५ पैकी १९५ , १०० टक्के निकाल

प्रथम वेदांती जितेंद्र पिसे(८२.३३),
द्वितीय मनस्वी रमाकांत राणे (८०.३३), तृतीय पद्मजा प्रसाद घाडी(७९.६६)

बारावी कला १७७ पैकी १६० उत्तीर्ण, ९०.३९ टक्के निकाल

प्रथम हर्ष दिपक जाधव(७८.५०),
द्वितीय सुचिता लक्ष्मण मांजरेकर (७३.५०), तृतीय सानिका सतिश गोईम(७०)

बारावी वाणिज्य २१३ पैकी २१२ उत्तीर्ण, ९९.५३ टक्के निकाल

प्रथम मनस्वी विनायक बांदिवडेकर (९२.५०), द्वितीय सोहम जितेंद्र मोंडकर(८८.१७), तृतीय अलिमा अशफाक खान(८६.३३)

बारावी एमसीव्हीसी ४२ पैकी ४२
विद्यार्थी उत्तीर्ण, १०० टक्के निकाल

प्रथम कस्तुरी संजय घाडी(८३.६७),
द्वितीय सानिया अनिल कुळकर (८२.१७), तृतीय अपुर्वा अजय
शिर्सेकर(७९.१७)

देवगड महाविद्यालयात चारही शाखात वाणिज्य शाखेची मनस्वी विनायक
बांदिवडेकर ही विद्यार्थीनी ९२.५० टक्के गुण मिळवुन तालुक्यात, केंद्रात व महाविद्यालयात प्रथम आली आहे.

श्री नामदेव मोतिराम माणगांवकर कला, वाणिज्य (संयुक्त)कनिष्ठ महावि द्यालय मोंड निकाल ९८.४३ टक्के

प्रथम मानसी मंगेश नाईकधुरे(८२.३३), द्वितीय ऋचा सति श घाडी(८१.३३), तृतीय प्रार्थना राजेंद्र नाईकधुरे(७६.१७)

मिठबांव ज्युनिअर कॉलेज(कला शाखा) १०० टक्के

प्रथम साईल संतोष हिंदळेकर(५५.५०), द्वितीय संदेश संजय साईम(५५), तृतीय पंचम प्रमोद बोरकर(५४.५०)

शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ
महाविद्यालय शिरगाव निकाल १००टक्के

वाणिज्य शाखा १०० टक्के, ९८ पैकी ९८ उत्तीर्ण

प्रथम सिध्दी सुभाष सावळे(८८),
द्वितीय कशीश सुरेश घाडी(८२.६७), तृतीय लावण्या शैलेंद्र पवार(८२)

कला शाखा १०० टक्के निकाल ४३ पैकी ४३ उत्तीर्ण

प्रथम साईल श्रीकृष्ण मालंडकर(६०.५०), द्वितीय साक्षी संतोष मिठबांवकर(५८.८३), तृतीय मंजली केशव चव्हाण(५७.५०)

शेठ म.ग.हायस्कुल व कनिष्ठ
महाविद्यालय देवगड १०० टक्के नि काल ३१ पैकी ३१ उत्तीर्ण

बारावी वाणिज्य शाखा १००टक्के

प्रथम श्रुती अजित जोईल(७६.१७),
द्वितीय कस्तुरी अनिल जोईल(७०.३३), तृतीय अमिषा महेश घाडी(६८.८३), चतुर्थ वैष्णवी विश्वनाथ घाडी(६७.१७), पाचवी तन्वी संतोष मोहिते(६६.८३)

श्रीराम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पडेल

बारावी वाणिज्य १०० टक्के निकाल ४७ पैकी ४७ उत्तीर्ण

प्रथम दिप्ती दिलीप अनभवणे(७५.८३),द्वितीय आकांक्षा धोंडू माश्ये(७०.६७), तृतीय नेहा संतोष अनभवणे (६९.५०)

बारावी कला ८८.२३ टक्के निकाल १७ पैकी १५ उत्तीर्ण

प्रथम सानिया संतोष घाडी(६४.६७),द्वि तीय राज सोमनाथ घाडी(५२.३३), तृतीय केदार रविंद्र घाडी(५२.१७)

कै. सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मुटाट १०० टक्के निकाल, ५० पैकी ५० उत्तीर्ण

वाणिज्य शाखा १०० टक्के निकाल ३० पैकी ३०उत्तीर्ण

प्रथम-श्रेया अनिल साळूंके(७६),
द्वितीय रागीणी दिलीप घाडी(७४.१७), तृतीय पुर्वा सुनिल भेकरे(७१)

कला शाखा १०० टक्के २० पैकी २० उत्तीर्ण

प्रथम भाग्यश्री वि जय शिर्के(५८.५०), द्वितीय शुभम दिपक बाणे(५७.३७), तृतीय कोमल विकास परब(५५.८३)

श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदीर,जामसंडे ७९.४१ टक्के निकाल, ३४ पैकी २७ उत्तीर्ण

इयत्ता १२ वी इलेकट्रीकल टेक्नॉलॉजी

प्रथम गौरव राजेश राणे(६२), द्वितीय कौस्तुभ महेश भोवर(५८.५०), तृतीय किरण उमेश राऊत(५७.१७)

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी

अभिषेक अनिल राऊळ(६५), द्वितीय प्रणय संजय मोंडे(६०.५०), हितेश चंद्रकांत वायंगणकर(६०)

भगवती हायस्कूल व स्वर्गीय वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज व व्होकेशनल कोर्स,मुणगे १०० टक्के
निकाल

अकौटींग आणि ऑटोमोबॉईल या दोन ट्रेडमधून २६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले.

प्रथम विनेक संजय भोगले(८६),
द्वितीय भागोजी राजेंद्र साळकर (८१.३३),तृतीय

प्रतिक्रिया व्यक्त करा